On the occasion of Ganesh Jayanti, a sand sculptor made a sculpture of Ganesha on the beach
Maghi Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले सोनसुरे येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर गणेशाचं वाळूशिल्प साकारलं आहे. अवघ्या तीन तासात त्यांनी हे वाळूशिल्प साकारले आहे. या साकारलेल्या वाळूशिल्पा मध्ये रंगसंगती देत अतिशय मनमोहक असे गणेशाचं वाळूशिल्प सध्या लक्षवेधी ठरत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









