बेळगाव: बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या प्रमुख उपस्थतीत साजरा केला.
उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा वाढ दिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी आमदार आसिफ सेठ यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेमंडळी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.