तालुक्यातील कोळंबेत आजारपणाला कंटाळून वृद्धाने चिरेखाणीत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
शिवाजी भिकाजी साळवी (64 राहणार कोळंबे रत्नागिरी असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी साळवी हे मागील काही वर्षांपासून अर्धांगपणामुळे आजारी होते. याच कारणातून रविवारी साळवी यांनी कोळंबे मराठी शाळेजवळील असलेल्या चिरेखाणी मध्ये आत्महत्या केली. याबाबत शिवाजी यांनी घरांमध्ये चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









