Oh dear! A car suddenly caught fire on Zarap Patradevi highway
कुडाळ : झाराप पत्रादेवी महामार्गावर चार चाकी गाडीला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. गाडीत एकूण चार जण प्रवास करत होते. सुदैवाने गाडीने पेट घेतल्यानंतर स्थानिक आणि धाव घेत लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीतील चारी जणांना सुखरूप बाहेर काढले.
सावंतवाडी / प्रतिनिधी









