दिल्ली : ओबीसी आरक्षाणासह पुढील निवडणूका घ्या असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायालयाने बंठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पुढील २ आठवड्यात निवडणूका घ्या असेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर ३६७ ठिकाणी निवडणुका घेण्यास कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Previous Articleशिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडणार?
Next Article आंबोली येथील अपघातात बँक कर्मचारी ठार








