सांगली / रावसाहेब हजारे :
विस्तारीत म्हैसाळ योजनेला आधार ठरणाऱ्या एक टीएमसी क्षमतेच्या १८६ कोटी ६० लाखांच्या म्हैसाळ बंधारा (बॅरेज) चे काम गतीने सुरू असतानाच आता सांगलीतही अर्था टीएमसीचा बंधारा (बॅरेज) बांधण्यात येणार आहे. सांगली बंधाऱ्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा बंधारा होणार असून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया होणार आहे. या बॅरेजमुळे सांगलीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघण्याबरोबरच म्हैसाळ योजना चालवण्यासाठीही मदत होणार आहे.
सध्याच्या सांगली बंधाऱ्याला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा बंधारा मोडकळीस आला असून अनेकवेळा याने बर्गे काडता येत नाहीत तर कपी वर्ग न यसमाप्याने पाणी याहून जाते. बंधाऱ्यातील पाणी आटल्याने बऱ्याच वेळा सांगलीला पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होते. त्याचबरोबर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे सिंचनासाठी कुचकामी ठरत असल्याचे रपष्ट होऊ लागायाने त्याच्याऐवजी बॅरेज बांधण्याचे शारानाचे धोरण आहे. बोन तीन केटीवेअर ऐवजी एक बरेज असा फॉर्मूला तयार कण्यात आला आहे. त्याचाव एक भाग म्हणून सांगली बंधान्याच्या ठिकाणी एक टीमसीचा बंधारा (बीज) बांगण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु भुसंपावनाचा संभाव्य विरोध लक्षात पेऊन अर्मा टीएमसीचा बंधारा (में रेंज) यांचण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने जागतिक बँकिश्या अर्थसहाग्यातून हा बंधारा करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यता झाल्या असुन लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत.
- म्हैसाळ बंधारा २०२७ ला पूर्ण होणार : एक टीएमसी क्षमता
कृष्णा नदीवरील म्हैसाळ बंधान्याचे बॅरेज) कामही गतीने सुरू आहे. येत्या बोन धर्थात म्हणजे २०२७ अखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचे जलसंपवावे नियोजन आहे. या चंधाऱ्यावी पाणी साठवण क्षमता एक टीएमसी आहे. मूळ म्हैसाळ आगि विस्तारीत म्हैसाळ योजनेला त्याभा फायवा होणार आहे. बंधाऱ्यामुळे कृष्णा नदीत सांगली बंधाऱ्यापर्यंत, तर वारणा नदीत समडोळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सादून राहणार आहे. म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेसाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना जलसंपदा विभागाने सहा टीएमसी अतिरिक्त पाण्याला मान्यता मिळाली. त्यातून १९०० कोटींची म्हैसाळ विस्तारीत योजना मंजूर झाली त्यापैकी १८६ कोटी ६० लाख रुपये म्हैशाळ बंधाचासाठी मंजूर करण्यात आले. त्याचे काम आता गतीने सुरु आहे.
जत तालुक्यातील ६५ गावांचा मूळ म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश नव्हता. या गायांना म्हैसाळ बंधाऱ्याना खूप मोठा लाभ होणार आहे. म्हैसाळ विस्तारीत योजनेवरील त्या ६५ गावांतील पाण्याला प्रश्न कायमत्रा सुटमार आहे. हे एक छोटे भरणच आहे. त्याची क्षमता एक टीएमसी आहे. सध्या तेथे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडवले जात होते.
- कोल्हापूर हद्दीतील विरोध आता संपला
म्हैसाळ बंधायाच्या (बॅरेज) कामायाका कोल्हापुर जिल्लाच्या हद्दीतील गावांना काही शंका होत्या. त्यामुळे काही गावांवा विरोध होता. रस्त्याच्या उवीबाचत मागण्या केल्या जात होत्या. तो प्रश्न सोडवण्यात आला आहे.
- दृष्टिक्षेपात म्हैसाळ बंधारा
म्हैसाळ गावापासून ३ किलोमीटरवर बंधारा, तिथेपर्यंत जायला कच्चा रस्ता उपलब्ध, बंधाऱ्यावरील रस्त्याने कनवाड, कुल्याड, शिरटी, हासूर गाये जोडली जाणार, राच्या छोट्या आकाराची वाहने जाण्याची सोय, मोठी वाहने जाऊ शकणार, नवीन रचना महत्वाची, महापूर काळात म्हैसाळ योजनेवे पंप पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. नवीन विस्तारीत योजना राचवताना यांत्रिकीकरणात याबाबत विशेष खबरवारी घेतली जाणार आहे.
- दृष्टीक्षेपात सांगली बंधारा
सांगली शहराश्या लगतच बंधारा, सध्याचा कोल्हापूर पध्दतीषा बंधारा जुना झाला आहे. नव्या बंधाऱ्यावरून सांगली ते सांगलीवाडीकडे मोठी वाहने जाणार अर्धा टीमसी पाणीसात्र होणार असून डिग्रजच्या पुढे नागप्रणेपर्यंत पाण्याचा साठा होणार, पिण्याच्या पाण्याबरोबरच काही अंशी रािचनाचाही प्रश्न सुटणार सध्याच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधात्चापेक्षा दहा पट पाणी साठवण क्षमता.
- म्हैसाळ बंधारा दोन ते अडीच वर्षात पूर्ण होणार
म्हैसाळ बंधान्याच्या २५० मीटरपैकी १२० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामापैकी १२६ मीटर काम २०२६ मध्ये होईल. त्यानंतर २०२७ मध्ये बंधान्याचे काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती म्हैसाळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दिली. संपूर्ण बंधारा कृष्णा नदीपात्रातन होणार असल्याने भुसंपादनाचा प्रश्नच निर्माण झाला नाही. बंधा-गाच्या पुर्णत्वानंतर एक टीमसी पाणीसाठा होणार असून विस्तारित म्हैराळसह संपूर्ण म्हैसाळ योजना धरणातून पाणी बंद केले तरीही सात ते आठ विवस पूर्ण क्षमतेने चालणार असल्याची माहितीही कोरे यांनी बिली. सांगली बंधाऱ्याला या बंधाऱ्याचे पाणी पोहोचणार आहे.
- सांगली बंधाऱ्यात अर्धा टीमसी साठा, २२४ कोटींची तरतूद
सांगली बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणीसाठा करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून त्यासाठी २२४ कोटींची तरतूव करण्यात आली असून लवकरच या कामाची निबिया प्रक्रिया होणार आहे. नागठाणेपर्यंत या बंधान्याचा साख्पा होणार आहे. महापुराच्या काळात पूरनियंत्रणाबरोबरच पाणी टंचाईधाही प्रश्न सुटणार आहे. सांगली शहराच्या पाणीपुरवठयाबरोबरच टंचाईच्या काळात म्हैसाळ योजनेलाही गा बंधान्तानालाभ होणार आहे. विशेष म्हणजे गासाठी अपवादात्मक स्थिती वगळता भूसंपवानानी आवश्यकता भासणार नसल्याची माहिती सांगली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती वेवकर यांनी दिली.








