राष्ट्रीय महामार्गच्या विकास कामाशी निगडित कामाकरिता उत्तर कर्नाटकासाठी बेंगळूर ऐवजी, आता स्वतंत्रपणे बेळगावात या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय महामार्गच्या विकास कामासंबंधी राज्यस्तरीय उत्तर विभागीय कार्यालय आता बेळगाव शहरात सुरु करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. धारवाड-उत्तर आणि गुलबर्गा- ईशान्य विभागीय कार्यालय आता बेळगाव उत्तर विभागाच्या व्याप्तीत कार्यरत राहणार आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव रघुनाथगौडा पाटील यांना पत्र लिहून स्पष्ट करण्यात आले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









