हावेरी जिल्ह्यातील शिग्गांवी – सवनूर मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांकेतिकरित्या आज
शिग्गांवी तहसीलदार कार्यलयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी हुबळी येथील श्री सिद्धारूढमठाला भेट देऊन पूजाअर्चना केली. आपण बहुमताने जिंकून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










