न्हावेली : मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी नारायण तात्या उर्फ नितीन रेडकर ( ५८ ) सध्या राहणार अमोणे केपे -गोवा यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. त्पानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम केपे व त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,भाऊ, चुलत भाऊ,भावजया,दोन विवाहित बहिणी,पुतणे,असा मोठा परिवार आहे.पत्रकार सचिन रेडकर यांचे ते चुलत भाऊ होत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









