वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी संचलीत सी. रेगे ज्यनि. कॉलेज, रा.कृ.हायस्कूल आणि रा. सी. रेगे तांत्रिक व व्यवसाय अभ्यासक्रम, वेंगुर्ला. रा. कृ. पाटकर हायस्कूल मधिल एन्.सी.सी चा विद्यार्थी कु. नितेश परशुराम मानवर याची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड झाली असून हा कार्यक्रम भारताच्या केरळ विभागात होणार आहे. नितेश मानवर याला 58 महा. बटालियन, एन्.सी.सी., सिंधुदुर्ग व पाटकर हायस्कूलचे एन्.सी.सी. विभाग प्रमुख प्रा. सुशांत धुरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, सर्व शिक्षक, कर्मचारी, विदयार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









