शहरात उत्तम पाटील यांचे वारे : प्रत्येक प्रभागात प्रचार फेरीला उस्फुर्त प्रतिसाद
निपाणी शहर व उपनगरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारफेरीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांची सुखदुखे समजून घेणार्या या युवा नेतृlवाला यंदा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार निपाणी शहरवासियांनी केला आहे. त्यामुळे निपाणी शहरात उत्तम पाटील यांचे वारे दिसून येत आहे.
येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ फेरी काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन उत्तम पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळीमाजी नगराध्यक्षा नम्रता कमते, इम्रान मकानदार, शिरीष कमते, रमीज मकानदार, प्रसाद बुरुड, संदीप माने, स्मिता धुमाळे, शाबाज मकानदार, सादत मकानदार, सुरज राठोड, सोहम माने, समर्थ कमते, प्रथमेश हजारे, राहुल हजारे, इंतजार मनेर, प्रणव पोवार, उज्वला पोवार, प्रियंका पोवार, आकांक्षा हजारे, शिवाजीराव साठे, यशोधा साठे, अंजली गुप्ता, कपील आगळे, साक्षी आगळे, आदित्य सांगावकर, निखिल सोंटक्की, आदित्य दिवटे, नितीन हजारे, सचिन हजारे, शोभा हजारे, आर्यन हजारे, चंदा डोंगरे, आमित हजारे यांच्यासह माfहला, युवक, नागाfरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग 3 मध्ये प्रचाराचा धुरळा
येथील प्रभाग क्रमांक 3 मधील साखरवाडी पाfरसरात नगरसेवक संजय सांगावकर यांच्या नेतृlवाखाली उत्तम पाटील यांची प्रचार फेरी पार पडली. त्याला उlस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. माfहला तसेच युवकांची लक्षणीय गर्दी पाहता उत्तम पाटील यांना प्रभाग दोनमध्ये मताधिक्य निश्चित मिळणार असल्याचे सांगावकर यांनी सांगितले.
यावेळी सचिन पोवार, राजेंद्र निकम, सुनील राऊत, विशाल राऊत, सागर कुंभार, विनायक इंदलकर, सचिन हजारे, संदीप पाटील, संजय कुंभार, राजू यादव, अनिल निकम, शशिकांत पाटील, ओमकार लोहार, सुरज इंदलकर, अजित कोल्हे, शैला पारळे, लीला कुंभार, संगीता यादव, सुवर्णा जाधव, ज्योती पोवार, सविता जाधव, कोमल कुंभार यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









