Nidhi Khadapkar, a student of Milagris School, stands first in the record dance competition
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सव 2023 याप्रसंगी तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल सावंतवाडी या शाळेतील विद्यार्थिनी कु.निधी विजय खडपकर हिने घवघवीत यश प्राप्त केले. सदर स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









