न्हावेली / वार्ताहर
न्हावेली,मातोंड,तळवडे या जोडणाऱ्या पुलावर मुसळधार पावसामुळे पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच शाळकरी मुलांचेही व गोव्याला नोकरीला जाण्यासाठी मार्ग बंद झाला आहे.तसेच आजूबाजूच्या गावातील गावांमध्ये पुराचे पाणी शेती बागायतीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे न्हावेली,मातोंड,तळवडे,दाडेंली,आदी पुलावर पाणी आल्याने या गावातील वाड्यांचा संपर्क तुटून वाहतूक बंद झाली आहे.पावसाचा जोर असाच राहिला तर शेतीत पाणी राहून शेतीबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









