सावंतवाडी / प्रतिनिधी
New Executive Committee of Sindhudurg Buddhist Welfare Federation Mumbai, Branch Sawantwadi announced
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, तालुका शाखा सावंतवाडी ची सभा रविवार दि १७ एप्रिल २०२३ रोजी नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, सावंतवाडी येथे पार पडली. या सभेमध्ये सन २०२३ ते २०२६ या तीन वर्षे कालावधीसाठी तालुका शाखा सावंतवाडीसाठी खालील प्रमाणे नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष – महेंद्र सहदेव सावंत (कोलगाव),
उपाध्यक्ष – अमित शशिकांत जाधव (माजगाव), सुमेध शिवाजी जाधव (आरोंदा),
सचिव – टिळाजी परशुराम जाधव (माजगाव)
सह सचिव – लाडू गोपाळ जाधव (कोलगाव),
खजिनदार – विनायक वसंत जाधव (कोलगाव),
सदस्य – दशरथ महादेव शेर्लेकर (आरोंदा), समिर पांडुरंग जाधव (चौकुळ), संजोग भगवान जाधव (चौकुळ), विशाखा विनोद जाधव (माजगाव), ओंकार मदन कासकर (नेमळे), सोनल अमित जाधव (माजगाव)
हिशेब तपासणीस – शिवाजी साबाजी जाधव (आरोंदा)
सल्लागार – नारायण लक्ष्मण आरोंदेकर (आरोंदा), वासुदेव चंद्रकांत जाधव-गुरुजी (सातार्डा)
संस्कार समिती – नारायण आरोंदेकर, शिवाजी जाधव, टिळाजी जाधव, महेंद्र सावंत, अमित जाधव









