Deepak Kesarkar : नवीन शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
यापुढे इंजिनियरिंग, मेडिकलचे शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतात ही क्रांती घडत आहे. या क्रांतीचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








