ऑनलाईन टिम / ऩवी दिल्ली
फ्रँको-जर्मन युती बळकट करण्यासाठी आणि युरोपियन पाऊलखुणा विस्तारण्यासाठी निवडून आलेले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युल मॅक्रॉन हे आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करताना जर्मनीला पोहोचले असून या दोऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे.
24 एप्रिल रोजी निवडणूक जिंकल्यानंतर अध्यक्ष मॅक्रॉन यांची प्रत्यक्ष भेट घेणारा पहिला आंतरराष्ट्रीय नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोपनहेगनहून खास भेट घेण्यासाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचले. रात्रीच्या जेवणावेळी एक शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी चार ते पाच तास फ्रान्समध्ये असण्याची शक्यता आहे.
जरी PM मोदींनी भारताला परतताना पॅरिसमध्ये मुक्काम केला असला तरी, या भेटीमुळे महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील त्यापैकी अध्यक्ष मॅक्रॉन यांनी दोघांमध्ये चर्चा केलेल्या धोरणात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच भारताला महत्त्वपूर्ण भेट देण्याची शक्यता आहे.









