“उमेद फाऊंडेशन ” तर्फे आवाहन
तळेरे प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील 10 वी नंतरचे व्यावसायिक अभ्यासक्रम व 12 वी नंतरचे पदवी शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना उमेद फौंडेशन कडून शिष्यवृती देण्यात येणार आहे..आतापर्यंत 230+ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या उमेद फाऊंडेशन मार्फ़त शिष्यवृत्ती मदत करण्यात आली आहे.गरजू विद्यार्थ्यांनी खालील लिंक 10 ऑगस्ट 2023 पूर्वी भरावी.
https://forms.gle/F8jLXsVwVgmYDHws8
या संदर्भात अधिक माहिती साठी सिंधुदुर्ग जिल्हा शिष्यवृती प्रमुख श्री.सागर पेंडूरकर (9657162545) यांच्याशी संपर्क साधावा…
उमेद फाउंडेशन तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट वाटप…वंचित कुटुंबांना दिवाळी फराळ…क्रीडा स्पर्धा वेळी “प्रथमोपचार कीट” वाटप, राज्यभरातून “उमेद मायेचं घर” येथील वसतिगृह येथे 27 गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश… असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात.









