मुंबई : गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनी नझारा टेक्नॉलॉजीला एसबीआय म्युचअल फंडाने 410 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. सदरची माहिती नझाराने शेअरबाजाराला दिली आहे. या बदल्यात नझारा टेक्नॉलॉजी एसबीआयला समभाग देणार आहे. कंपनीच्या मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही रक्कम एसबीआयने आपल्या तीन निधी योजना जसे की एसबीआय मल्टीकॅप फंड, मॅग्नम ग्लोबल फंड व एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड यांच्यामार्फत नझाराला दिली जाणार आहे.
Previous Articleम्युनिक ऑटो शोमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या कार्स सादर
Next Article काश्मीरमध्ये सापडले फुगे-पाकिस्तानी ध्वज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









