अर्चना बनगे,प्रतिनिधी
Navratri Fashion 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून सुरूवात झाली. या नऊ दिवसात नऊ रंगाने देवीची पूजा केली जाते. भारतीय परंपरेनुसार या नऊ दिवसात नऊ रंगाची पकडे परिधान करण्याची परंपरा आहे. या नऊ दिवसात तुम्हाला हटके लूक किंवा स्टाईल हवी असेल तर आपल्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तुम्ही फाॅलो करू शकता. माधुरीने सुंदर साडी तसेच ज्वेलरी घातली आहे. तुम्ही हा ट्रेंन्ड करू शकता.
















