दिल्लीमध्ये राष्ट्रवादी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आमचं प्ररणास्थान आहे. दिल्लीच्या सत्तेसमोर शिवाजी महाराज झुकले नाहीत.पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता. बाजीराव पेशव्यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिल्याची इतिहासाची आठवण करून दिली. राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी नेमकी कोणती रणनीती आखणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








