वेंगुर्ले (वार्ताहर)-
Narendra Modi’s 100th “Mann Ki Baat” program concluded in Vengurle with enthusiastic response from citizens
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम वेंगुर्ले शहरातील बुथ क्रमांक २७० / ४२ मध्ये बुथ अध्यक्ष रवींद्र शिरसाठ यांच्या निवासस्थानी नागरिकांच्या उत्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा ” मन कि बात ” कार्यक्रम पहाताना जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, विनोद वरसकर, अनिल मांजरेकर, प्रमोद गावडे, संदेश नार्वेकर, अक्षय पेडणेकर, गौरव वरसकर, शाम कौलगेकर, मिलिंद केसरकर, चैतन्य केसरकर, उदय मांजरेकर, उदय महाजन, नाथा मांजरेकर, दत्तात्रय तावडे, गितेश वरसकर, बिपीन वरसकर, स्वाती गावडे, दत्तात्रय गावडे, तुषार कामत, छोटु कुबल, नितीन मांजरेकर, सुरेश कुडाळकर, बबन आरोलकर, राजश्री पावले, ज्योती शिरसाठ, कौशल शिरसाठ, गणेश जाधव, नागेश पंडित, हिरामणी गुंजले, नाना गुंजले इत्यादी बुथवरील कार्यकर्ते उपस्थित होते.









