सातारा प्रतिनिधी
सध्या नारायण राणे हे पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद यासाठी सातारा दौऱ्यावर आहेत. यासाठी हेलिपॅड वर अनेकांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.एरवी मंत्र्याच्या स्वागतासाठी मोठे पुष्पगुच्छ देण्यात येतात परंतु, माजी आमदार मदन भोसले यांनी चाफ्याचे एक फुल देऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले आहे. जेव्हा मदन भोसले यांनी एक फुल दिले, तेव्हा नारायण राणे म्हणाले, की ‘एक फुल सुद्दा सुगंधी असते’ आणि उपस्थितांमध्ये हास्यास्पद
चर्चा झाली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









