खासकीलवाडा येथील जोग काॅम्प्लेक्सच्या समोरील रस्त्यावर गटार साफ करताना चिखल सगळीकडे पसरला होता. त्यामूळे दोन चाकी वाहनधारक घसरुन पडण्याचा धोका निर्माण झाला होता. नगरपालिकेला कळविताच त्यांनी तात्काळ पाण्याचा बंब पाठवून पूर्ण रस्ता साफ केला. त्यामुळे स्थानिक नागरिक व तेथून ये-जा करणा-या वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले आहे .बंबचालक अमोल शितोळे, न.प. कर्मचारी प्रवीण आणि सांगेलकर यांनी त्वरित येऊन रस्ता स्वच्छ केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









