कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
माइया आईने पहिलीला शाळेत जाण्याअगोदर अक्षर ओळख करून दिली, लिहायला, वाचायला शिकवले. त्यामुळे माझा युपीएससीचा पाया लहानपणापासूनच मजबूत होऊ शकला, युपीएससी परीक्षेत इंग्रजी भाषा अतिशय महत्याची असते, इंग्रजी उत्तम असेल तर युपीएससी परीक्षा देणे सोपे जाते, माझी आई इंग्रजी विषयाची शिक्षिका असल्याने भाझे इंग्रजी चांगले करून घेतले. याचा मला युपीएसीभव्ये खूप फायदा झाला, माझ्या आईचे शिक्षणाधिकारीपद एका माकनि हुकले होते, त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा आणि वातावरण घरातूनच मिळाले. आज युपीएससी परीक्षेत जे यश मिळाले आहे, ते फक्त आणि फक्त आईमुळेच मिळाले आहे, अशा भावना युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झोलेले हेमराज हिंदुराव पनोरेकर यांनी व्यक्त केल्या.
पनोरेकर म्हणाले, बारावी परीक्षा विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण झाली. त्यानंतर कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा आईने पूर्णपणे पातीबा दिला. अन म्हणाली, माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास असून तू स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होशीत याची मला खात्री आहे. लहानपणापासून माझ्या आईने शिस्त, नम्रता, प्रामाणिकपणा, संवेदनशिलतेचे धडे दिले आहेत. त्यामुळेच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मत्ता मिळाली. म्हणून मी पुपीएससी करण्याचा निर्णय घेतला, परीक्षेची तयारी घरी राहून केल्याने आईने तिच्या आयुष्यातील पूर्णवेळ मत्ला दिला. यामध्ये तिच्या इच्छा व आवडीनिवडीचा त्याग तिला करावा लागला.
घरात आई अवती भवती असल्याने सकारात्मक उर्जा मिळत होती. त्यातून अभ्यास बांगला व्हायवा मी एखाद्या परीक्षेत अपयशी झाल्यानंतर आईशी तासंतास बोलत होती. त्यातून सकारात्मक विचार मिळायचे, मातून पुन्हा अभ्यास करायची, आईमुळे अवांतर वायनाची सवय लागली होती. यातून सकारात्मक दृष्टीकोनमिळाला. इतरांना मदत करण्याचे धड़े आईकडून मिळाले. माझ्या प्रत्येक पश अपयशात तिने साथ व प्रोत्साहन दिले युपीएससीचे यशच माझ्या आईचे आहे. आई कधी शिक्षिका, कची मैत्रिण तर कधी आई बनते तिच्या असण्याने माझे जगणे समृध्द होते. म्हणूनच माझ्या यूपीएससीचा आणी जीवनाचा प्रवास सुकर झाला. आई माझ्या संघर्षाच्या प्रवासाची साक्षीदार आहे तिच्यामुळेच माझे जगणे आनंददायी व प्रकाशमान झाले आहे.
हेमराजच्या आई संगीता पनीरेकर म्हणाल्या, जीवन जगताना अपयश येतच असते. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करण्याचा सल्ला माझ्या मुलगा हेमराजला मी दिला. मुळातच हुशार, चिकाटी व विनम्रता है गुण होते. प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचा नवोदयलासुध्दा क्लास लावला नाही. मी शिक्षणाधिकारी पदासाठी अभ्यास करीत होते, तेंव्हा त्याने पैज लावून पाचचीत असताना बारा तास माझ्याबरोबर अभ्यास केला. तेव्हापासून भरपूर वेळ अभ्यास करण्याची सवय त्याला लागली. मी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावत होते. तसेच खेळात म्हटले तर १०० मीटर धावगे स्पर्धेमध्ये नॅशनल स्पर्धा चारवेळा तो खेळत्ता आहे. बेस्ट अॅथलेटिक्स म्हणून बक्षिस मिळाले.
बारावीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इंजिनिअरिंग सोडून मुक्त विद्यापीठातून हेमराजने बी. ए. पूर्ण केले. यूपीएससी परीक्षेला २०२२ व २३ ता तीन चार गुणांनी अपयश मिळाले. ती खचला होता. परंतु मी त्याला सांगितले, संघर्षमय जीवन जगलास तरच तुला जीवनाचा खरा अर्थ समजेत. पुन्हा नव्या जीमाने अभ्यास केल्यामुळेच आता युपीएससी परीक्षेत त्याला यश मिळाले. घरात राहून त्याने कोगताही क्लास न लापता सीसेंट मॅक्समध्ये त्याने यश मिळवत्ते, याचा मला अभिमान आहे. जीवनात संघर्ष असताच पाहिजे, असा सल्ला मी मुलाला दिल्यामुळेच त्याच्या प्रयत्नाला यशाची फळे लागली आहेत. मी फक्त त्याच्या अवती- भवती राहिले.
- तुझ्यामुळे मी झाले, सुपर क्लासवन ऑफिसरची आई!
मला हेमराजमुळेच ऑफिसरची आई भाग्य लाभले, प्रत्येक आईच्यापोटी बाळ जन्माला यावा, पुर्नजन्मावर नाही, पण पुर्नजन्म असेल, तर होण्याचे असा गुणवंत माझा विश्वास हाच मुलगा माझ्यापोटी जन्माला यावा, मला अधिकारी कायचे होते, ते स्वप्न माझ्या बाळाने पूर्ण केले.








