अज्ञात फिरस्त्याचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. कोटीतीर्थ तलावाच्या परिसरात 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राजारामपुरी पोलीस स्टेनशचे पोलीस पोहोचले आहेत. शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक ईश्वरओमसे घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, मृताची ओळख पाठविण्याचे काम सुरू असून,पोलीस मरेकऱ्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला दगड आणि बांबू सापडला आहे. तो रात्रभर कोणासोबत होता याचा शोध सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









