कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेचा निकाल : जिल्हा आंतरशालेय गटात वरेरकर नाट्या संघाची ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील आंतरराज्य खुल्या गटात प्रथम क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई ‘इंट्रोगेशन’, द्वितीय रंगयात्रा इचलकरंजी ‘कूपन’, तर तृतीय क्रमांक निर्मिती नाट्या संस्था सातारा ‘लेबल’ या संघांनी मिळविला आहे. बेळगाव जिल्हा आंतरशालेय गटात प्रथम वरेरकर नाट्या संघ, बेळगाव ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’, द्वितीय एसकेई सोसायटी, ठळकवाडी हायस्कूल, बेळगाव ‘आप्पलपोटे’ तर तृतीय मराठी विद्यानिकेतन बेळगाव ‘आणि झाडे डोलू लागली’ या एकांकिकांना मिळाला आहे. विजयी झालेल्या एकांकिका संघांचा संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे, परीक्षक तुषार भद्रे, संजय हळदीकर, सचिन धोपेश्वरकर व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण 17 एकांकिकांचे सादरीकरण केले.
कॅपिटल वन आंतरराज्य खुला गट
- उत्कृष्ट नेपथ्य : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ
- टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, विषण्ण, साक्षी करनाळे आणि श्रुती साळुंखे
- उत्कृष्ट वेशभूषा/रंगभूषा : निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी, चिनोबा, सुनीता वर्मा
- उत्कृष्ट पार्श्वसंगीत : संगीत व नाट्याशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, लिअर, सिद्धांत खांडेकर
- उत्कृष्ट प्रकाशयोजना : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, बीईंग अॅण्ड नथिंग, ओमकार मासरणकर
अभिनय (स्त्राr)
- उत्तेजनार्थ : संगीत व नाट्याशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, लिअर, योगिनी, ऋतुजा बडवे
- उत्कृष्ट अभिनेत्री : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, बीईंग अॅण्ड नथिंग, हॅना, रीतिका गुरुप्रसाद निने
- अभिनय (पुरुष) : कलासक्त मुंबई, संपर्क क्रमांक, निरंजन, गौरव पाटील
- उत्कृष्ट अभियन : अभिरुची, कोल्हापूर, इम्युनो कॉम्प्रमाईज, तो, संजय दिवाण
दिग्दर्शनासाठी
- उत्तेजनार्थ : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, बीईंग अॅण्ड नथिंग, अनुपम मनोहर दाभाडे
- उत्कृष्ट दिग्दर्शन : क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई, इंट्रोगेशन, योगेश कदम
परीक्षकांनी शिफारस केलेले उत्तेजनार्थ पारितोषिक अभिनय प्रमाणपत्र
- अथर्व सांगलीकर एंटरटेन्मेंट अॅण्ड मीडिया प्रा. लि. सांगली, अत्त दीप भव, आजी, आर्या जयवंत कदम
- निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी, चिनोबा, शकू म्हातारी, आसावरी झिरमिरे.
- नाट्याशुभांगी, जयसिंगपूर, फिनिक्स, दुसरा, सुभाष टाकळीकर.
- कलासक्त मुंबई, संपर्क क्रमांक, सारिका, डॉ. यशस्वी कंटक
- रंगयात्रा इचलकरंजी, कूपन, चिमी, प्राची करोशी.
- राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, विषण्ण, पाटील, सौमित्र कागलकर.
सांघिक
- उत्तेजनार्थ : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, बीईंग अॅण्ड नथिंग
- उत्तेजनार्थ : प्रोसेस इन थिएटर आणि आरपीडी महाविद्यालय, बेळगाव, मेड फॉर इच अदर.
- तृतीय सांघिक पारितोषिक : निर्मिती नाट्या संस्था, सातारा, लेबल.
- द्वितीय सांघिक पारितोषिक : रंगयात्रा, इचलकरंजी, कूपन.
- प्रथम सांघिक पारितोषिक : क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई, इंट्रोगेशन
कॅपिटल वन बेळगाव जिल्हा शालेय गट
- उत्कृष्ट वेशभूषा, रंगभूषा : रोख रु. 1000, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, अमृता क्रिएशन्स, बेळगाव, ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सोजेस, रोहिदास पाटील
- उत्कृष्ट स्त्राr अभिनय : रोख रु. 1000, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, वरेरकर नाट्या संघ, बेळगाव, अजब लोठ्यांची महान गोष्ट, परी, राची कोटबागे.
- उत्तेजनार्थ : रोख रु. 500, अमृता क्रिएशन्स, बेळगाव, ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सोजेस, कमळी, कार्तिकी मौर्य
परीक्षकांनी शिफारस केलेले उत्तेजनार्थ पारितोषिक
- प्रशस्तीपत्र, एसकेई सोसायटी, ठळकवाडी हायस्कूल, बेळगाव, आप्पलपोटे, सरी, गौरी पाटील.
- प्रशस्तीपत्र, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, आणि झाडे डोलू लागली, ताई, प्रेरणा पाटील.
- उत्कृष्ट पुरुष अभिनय : रोख रु. 1000, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, अमृता क्रिएशन्स, बेळगाव, ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सोजेस, वरद, पार्थ पाटील.
- उत्तेजनार्थ : रोख रु. 500, प्रशस्तीपत्र, वरेरकर नाट्या संघ, बेळगाव, अजब लोठ्यांची महान गोष्ट, आजोबा, पुष्कर आपटे.
- उत्कृष्ट दिग्दर्शन : रोख रु. 1000, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, वरेरकर नाट्या संघ, बेळगाव, अजब लोठ्यांची महान गोष्ट, जितेंद्र रेडेकर.
सांघिक
- तृतीय सांघिक पारितोषिक : रोख रु. 1500, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, आणि झाडे डोलू लागली.
- द्वितीय सांघिक पारितोषिक : रोख रु. 2500, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, एसकेई सोसायटी, ठळकवाडी हायस्कूल, बेळगाव, आप्पलपोटे.
- प्रथम सांघिक पारितोषिक : रोख रु. 5000, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, वरेरकर नाट्या संघ, बेळगाव, अजब लोठ्यांची महान गोष्ट.









