उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे गाण आज रिलीज झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी डान्सही केला आहे. त्यांच्या कपड्यांची स्टाईल आणि नवीन लुकची चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगली आहे.
अमृता फडणवीस यांनी चार दिवसापूर्वी त्यांचा फोटो आणि “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्याच्या ओळी लिहून 6 जानेवारीला गाणं रिलीज होणार अस ट्विट केलं होत. तसेच सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. त्यांच्या गाण्याचं टीझर टी सीरिजच्या युट्यूबवर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर शेअर होताच त्यांना लोखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे.
अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये अमृता फडणवीस गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या आणि बदललेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









