Mohan Mathkar passed away due to old age
मठ परब वाडी येथील रहिवासी मोहन कुष्णा मठकर वय ८७ यांचे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी वुध्दापकालाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, पूतणे, पूतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वाहातुक पोलिस प्रविण मठकर, आरोग्य सेवक सुर्यकांत मठकर, रिक्षा व्यावसायिक जयवंत मठकर यांचे ते वडील होत.
वेंगुर्ले / प्रतिनिधी.









