बेळगाव प्रतिनिधी – सौंदत्ती यल्लमा मतदार संघाचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती मामणी यांचे पार्थिव सौंदती येथे आणण्यात आले आहे आज सकाळी त्यांचे बंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात निधन झाले होते.आज संध्याकाळी आनंद मामनी यांच्या पार्थिवावर त्यांच्या फार्म हाऊस अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मंत्री, आमदार, रेणुका यल्लमा देवस्थानचे पुजारी, भाविक व हजारो चाहते उपस्थित राहणार आहेत. यासाठी सौंदती तालुका प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









