Shahajibapu Patil kolhapur News : कोल्हापूर-सांगली महामार्गावर 10 किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हातकणंगलेजवळ मोठी वाहतूकीची कोंडी झालीयं. खड्ड्यांमुळे या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील वाहतूक कोंडीत अडकले आहेत. काय झाडी… काय डोंगार… म्हणणाऱ्या शहाजी बापूंना कोल्हापुरात काय ते ट्रॅफिक असं म्हणण्याची वेळ आलीयं. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
कोल्हापूर-सांगली महामार्गावर नेहमीच वाहतुक कोंडीची समस्या असते. शिरोलीकडे जाणाऱ्या महामार्गावर 10 किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परतीच्या पावसाने शेतातील पाणी सस्त्यावर आल्याने खड्डे पडत असल्याचे नागरीकांतून बोलले जोत आहे. यातूम मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









