सावंतवाडी । प्रतिनिधी
आमदार दीपक केसरकर यांनी डेगवेचे माजी सरपंच तथा शिवसैनिक , उपतालुकाप्रमुख मंगलदास देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मंगलदास देसाई यांचे वडील माजी सरपंच नागबा देसाई यांचे अलीकडे निधन झाले होते. आमदार केसरकर यांनी देसाई यांच्या डेगवे येथील निवासस्थानी भेट देऊन देसाई कुटुंबीयांचे सात्वन केले









