बेळगाव उत्तर मतदारसंघाचे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाच्या स्थितीची पाहणी केली. रूग्णालयाच्या गरजा, सुधारणा आणि काही ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा जाणून घेण्यासाठी रूग्णालयाच्या व्यवस्थापन सदस्यांसह बैठक घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील पायाभूत सुविधा तसेच त्या सुविधा सुधारण्यासाठी मोठी पावले उचलली जाणार आहेत, ज्याचा फायदा बेळगावातील जनतेला होणार आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









