सावंतवाडी / प्रतिनिधी
Minister Ravindra Chavan planted pepper in saffron!
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे आधुनिक पद्धतीने बुश मिरीची लागवड केली आहे .सिमेंटच्या कुंड्यांमध्ये ही लागवड करण्यात आली आहे. सिमेंटच्या तीन कुंडया एकमेकावर ठेवून त्यात बुश मिरी ची लागवड करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीने ही लागवड करण्यात आली आहे हा प्रयोग स्थानिक शेतकऱ्यांच्यादृष्टीने मार्गदर्शक असाच आहे .कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.