सांगली / सुभाष वाघमोडे :
ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रशासकाच्या हातात आहे. अधिकारीराज सुरू असल्याने कारभार लालफितीत अडकला आहे. परिणामी विकासकामांची गती मंदावली आहे. अधिकाऱ्यांना कोणी विचारणार नसल्याने हम करो से अशा पध्दतीने कामकाज सुरू आहे. काही विभागाचा कारभार चक्क दिवस मावळल्यानंतर सुरू असतो. अनेक प्रकरणात अधिकारी आणि कर्मचारी अडवणूक करून पैसे मागत असल्याच्या तक्रारी आहेत, डोडपीमध्येही छुप्या पध्दतीने अनेक वैभव साबळे सारखे अधिकारी काम करीत आहेत. सध्यस्थितीत हा विभाग लाचलुचपत विभागाच्या रडारवर आहे, मात्र तक्रारदारच पुढे येत नसल्याने पंचायत झाली आहे. नियमातील कामासाठी पैसे मागणाऱ्यांची तक्रार द्या, संबधिताला पकडू असे लाचलुचपत विभागाने आवाहन केले आहे.
सांगली शहरामध्ये २४ मजली इमारत बांधकामाला परवानगीसाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मनपाचे सांगलीतील उपायुक्त वैभव साबळे यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी भांगलण हादरले आहेत.
जिल्ला परिषद म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानला जातो पण अतिकडण्या काही वर्षात शासनाश्या धोरणाना परिणाम उलटा होऊ लागला आहे. शासनाने जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करून निधी बेट ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांकडे जादा प्रमाणात चकवला आहे. यामुळे येथून होणाऱ्या विकासकामाला मर्यादा आल्या आहेत. तरीही जिल्हा परिषदेकडे ग्रामीण भागाच्या विकासाला मार्ग म्हणूनच पाहिले जाते. याम जिल्हा परिषदेवर गेल्या अडील तीन वर्षापासून प्रशासक राज आहे.
जिल्हा परिषदेना कारभार अधिका-यांच्या हातात आहे. परिणामी याचा विकास कामांवर मोठा परिणाम झाला आहे, अधिकाऱ्यांना कोणीच विचारणार नसल्याने मनमानी पध्दतीने त्यांचा कारभार सुरू आहे. त्यांना महत्वাষী याटमारी विठीण कामे आणि फाईली मार्गी लागताना दिसत आहेत. लोकहितापेक्षा स्वस्वार्याणी कामे गतीने मार्गी लावण्यासाठी त्यांना ओडा दिसून येत आहे. ज्या कामात मलिदा मिळतो, त्या कामालान महाव दिले जात आहे.
- झेडपीतील कारभार लालफितीत
पदाधिकारी आणि अधिकारी डी स्थानिक संस्थांच्या गाडीची दोन चाके, ही दोन चाके समान चालली तर विकासकामांची गाडी अधिक गतीने धावते, धावताना रस्ताही सीडत नाही. मात्र गेल्या अडीत-तीन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या गाडीने एक नाकन निखळले आहे. अधिकाऱ्यांच्या हातात कारभार गेला असल्याने विकासकामांची गाडी रुळावरून चाहेर गेली आहे. कारभार लालफितीत अडकला आहे.
- झेडपीतील वर्दल खाली कमी
प्रशासक राजमुळे कारभार अधिकान्यांच्या ताब्यात आहे, परिणामी कोणती कामे कधी करायगी, कोणाया कामाला महान द्यायचे, आणि कोणत्या फाईल गतीने मार्गी लावायच्या हे अधिकारीण ठरवित आहेत, त्यामुवी सर्व सामान्यांची कामे गतीने मार्गी लागत नसल्याने जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील जनतेची वर्दळ कमी झाली आहे. नियमित येणान्यांची संख्या फारच कमी झाली आहे. अधिकारी आणि कर्मचारीच अधिक संख्येने दिसत आहेत.
- खालचे ऐकेनात, सीईओंकडे गर्दी
खालने अधिकारी सर्वसामान्यांना वाव देशा नसल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे अनेकजण बेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी पेवून येत असल्याचे चित्र आहे, जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हयातील पंचायत समित्यांमध्ये कारभार सुरू आहे. अनेक कामे बेट एवंटामार्फत केली जात असून यातुनही उलाढाल सुरू आहे
- कारभाराच्या तक्रारी पण
जिल्हा परिषदेत्ता कारभार अधिकाऱ्यांच्या हातात आहे, यामुळे खालने कर्मचारी त्रुटी काढून आणि नियम सांगून फाईली अडवूण ठेवून तडजोडी करीत असल्याच्या तक्रारी आहेत फाईली अनेक दिवसापासून पडून आहेत, याचायत तक्रारी आहेत, पण तक्रार केल्यास त्याचे कामण केले जात नाही, उलट हो काम कसे अडकून पडेल यानी व्यवस्था केली जाते. त्यामुळे तक्रारदार तक्रारी देण्यासाठी पुढे येत नाही. मात्र जि. प. मध्ये अनेक विभागात कामांसाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याच्या तक्रारी असल्याने हे विभाग लानलुनपात्या रडारवर आहेत.
- तीन खात्यात रात्रीस खेळ चाले..
जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुरानर्धन, महिला व बालकल्याण, अर्थ यासह अनेक विभाग आहेत, सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा ही कामकाजाची वेळ आहे. मात्र शातील काड़ी विभागात वितस मातळव्यानंतर काम सुरू असते, कार्यालयीन वेळेत अधिकारी फिरतीवर असतात, इतर कार्यालये बंद झाल्यानंतर या विभागाचे अधिकारी कार्यालयात घेतात, त्यानंतर आवक जावक सुरू असते, मोठी उलाढाल होते आणि न होणारी आणि नियमात न बसणारीही कामे करून दिली जातात.








