प्रतिनिधी / बेळगाव : मराठा बँकेच्या वतीने शनिवारी सभासदांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. बसवाण गल्ली येथील बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रम पार पडला. सर्व संचालकांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र रोख व रक्कम देऊन गौरविण्यात आले. लोंडा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या वाटा विषयावर मार्गदर्शन केले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









