मालवण / प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने दिनांक ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या कोकण प्रांतातील दोडामार्ग ते शिवाजी पार्क दादर अशा शिव शौर्य यात्रेच्या मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बुधवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता लीलांजली हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष भाऊ सामंत व प्रखंड मंत्री सुनील पोळ यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









