बेळगाव प्रतिनिधी – मौलाना आझाद मॉडर्न स्कूल शाळा क्रमांक १ मच्छे येथे स्थलांतरित करावे या मागणीसाठी त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे रॅगिंग त्या परिसरातील काही तरुण करत आहेत, त्यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक तणावाखाली आहेत. शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे तेथून मच्छे येथे शाळा स्थलांतरित करावी असे निवेदनात म्हणले आहे. शिवाय शिक्षकांच्या काही जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भराव्यात असे निवेदनात म्हणले आहे. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









