सावंतवाडी प्रतिनिधी
मळगाव-तळवडे मार्गावर उभी करून ठेवलेल्या मारुती कारने अचानक पेट घेतला . सावंतवाडी नगरपालिकेचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे. सदर कार नेमकी कोणाची हे स्पष्ट झालेले नाही .
Previous Articleकेंद्र प्रमुखपदाची परीक्षा पुढे ढकलली
Next Article संमेलनाध्यक्षांची उद्या निवड









