मुंबई : दुसऱ्या तिमाहीमधील खराब उत्पन्नाच्या कामगिरीमुळे मेरीको कंपनीच्या समभागामध्ये गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. कंपनीचा समभाग गुरुवारी इंट्राडे दरम्यान 5 टक्के इतका घसरत 544 रुपयांवर व्यवहार करत होता. सप्टेंबर तिमाहीअखेर एकत्रित महसुलामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी कंपनीला पार पाडता आलेली नाही. या बातमीचा नकारात्मक परिणाम समभागावर दिसून आला.
Previous Articleपवन कल्याणनी सोडली ‘एनडीए’ची साथ
Next Article सेवा क्षेत्र पीएमआय सप्टेंबरात उत्साहवर्धक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









