न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे २७ रोजी सायंकाळी ४.३० वाजता रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आजगाव येथील कवी, लेखक विनय वामन सौदागर हे उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त वाचक सभासद व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









