मणिपूरमध्ये अत्याचार झालेल्या माहिलांना न्याय देण्याची पुरोगामी संघटनांची मागणी
बेळगाव : मणिपूरमध्ये गेल्या दोन तीन माहिन्यांपासून सुरू असेला हिंसाचार आणि 4 मे रोजी माहिलांवर झोलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज बेळगामधील पुरोगामी संघटनांनी आंदोलन करत जिल्हाधिकार्यांनी निवेदन सादर केले.
सध्या मणिपूरमध्ये दोन समुदांयांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मागील दोन अडीच माहिन्यांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेला आहे. बलात्कार, जाळपोळीच्या घटनांमुळे अनेकजण बेघर झाले आहेत. काहीनी स्थलांतर केल आहे. दिवसेंदिवस तेथील पारिस्थिती बिघडत असून मणिपूर सरकारला पाfरस्थिती हाताळता आलेली नाही. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विविध संघटनांÑाs पदाधिकारी सहभागी झाले होते.