Mangesh Desai elected unopposed as Degwe Deputy Sarpanch
डेगवे उपसरपंच पदी मंगेश देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे डेगवे सरपंच पदी भाजपचे राजन देसाई थेट सरपंच म्हणून निवडून आले. आता मंगेश देसाई हे भाजपचे उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत . या ग्रामपंचायतीवर भाजपचे सहा तर बाबासाहेबांचे शिवसेन चे तीन सदस्य निवडून आले होते निवडणुकीच्या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









