प्रतिनिधी
मालवण
म्हाडा काॅलनी मालवण येथील आरोपी याचे घरासभोवतालच्या गडग्यावर ठेवलेल्या फरश्या व काचा काढण्याच्या वादातून फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी राॅडने मारहाण करून डोक्यास दुखापत केल्याच्या गुन्ह्यातून राजन शिवाजी शेलटकर (60) व रूपेश राजन शेलटकर (30 रा. म्हाडा काॅलनी, कुंभारमाठ) यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे वकील स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









