प्रतिनिधी
मालवण
इंस्टाग्रामवर युवतीचा अश्लिल फोटो बनवून त्याची स्टोरी प्रसारित करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम भिमराव सुर्यवंशी (22, राह. धावडेवस्ती, भोसरी , पुणे) याची मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सह दिवाणी न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे वकील स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.
Previous ArticleExclusive | मोदकाच्या आकाराचा सापडला फणसाचा गरा !
Next Article चराठा माजी उपसरपंच माधुरी कोठावळे यांचे निधन









