न्हावेली / वार्ताहर: मळेवाड भटवाडी येथे काजूच्या बागेत एक वयोवृद्ध इसमाचा मृतदेह रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला दिसून आला . यानंतर मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना फोन करुन सदर घटनेची माहिती दिली असता याबाबत मराठे यांनी सावंतवाडी पोलिस स्टेशनला याबाबत कल्पना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अद्यापपर्यत त्या व्यक्तींची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत अंगात पांढरा फूल हाताचा शर्ट व निळी हाय पॅन्ट घातली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









