कोल्हापूर
कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये ऑईल कंपनीला मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ऑईल बनवणाऱ्या कंपनीत मोठी आग लागली असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे समजले आहे. आगीत कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले आहे. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कंपनीत आग लागली. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
Previous Articleएक हजार भाविक महाकुंभला रवाना
Next Article विकसित गोवासाठी सरकार वचनबद्ध








