Maharashtra Kesari Final 2023 : मातीच्या विभागात सिकंदर शेखवर दमदार मात महेंद्र गायकवाड विजेता ठरला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र केसरीच्या सुपर फायनलमध्ये महेंद्रची वर्णी लागली आहे.सिकंदरला ३० सेकंदामध्ये गुण मिळवयचे होते, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला आणि त्यामुळे महेंद्रला पहिला गुण मिळवता आला. त्यामुळे महाराष्ट्रा केसरीच्या गदेसाठी आता महेंद्र गायकवाड हा पहिला दावेदार ठरला आहे.
तर मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. त्यामुळे मॅट विभागात शिवराज राक्षे हा फायलमध्ये पोहचला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








