MahaVikas Aghadi Morcha : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. पोलिसांनी मोर्चाला सशर्त परवानगी दिली असून आयोजकांनी नियम पाळून मोर्चा सशस्वी करु, असे स्पष्ट केले आहे. राज्यभरातून मविआचे कार्यकर्ते फलक, झेंडे घेवून सहभागी झाले आहेत. दुसरीकडे भाजपनेही मोर्चाला प्रत्यूत्तर देण्याची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटाविरोधात माफी मांगो आंदोलन करण्याचा आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे.
या मोर्चाच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करणार आहेत. या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









