सगळ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाचे वाचन सुरु असून पहीले तीन निरक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यावर चौथे निरिक्षण शिंदे गटाच्या बाजूने देऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच देण्यात आला असून यामुळे महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार राहणार 16 आमदारांच्या अपात्र चा निर्णय अध्यक्षाकडेच राहणार असून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आज कोर्टाने म्हटले यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Previous Articleसुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं- संजय राऊत
Next Article ओटवणे देऊळवाडीत चोरटयांनी दोन घरे फोडली !








