द्रोपदी मुर्मू यांच्या निवडीनं देशाची मान उंचावली आहे. मुर्मू यांचा कार्यकाल अभिमानास्पद ठरेल. आदिवासी समाजातून राष्ट्रपतीपदासाठी सामान्य महिला राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या याचा अभिमान वाटतो. त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं. त्यांचं जीवन प्रेरणादायी आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनवड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मांडला.
विधिमंडळात पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्या. भारतीय जनमनात लोकशाही रूजली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं अभिनंदन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








